परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या पत्रानुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई व अंतर्गत खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये मा. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. या लोकअदालतीमध्ये पक्षकार/Stakeholders सहभाग घेवू शकतात. ज्या पक्षकार/ Stakeholders यांची प्रकरणे प्रलंबित असुन तजडजोडीने मिळविण्याची इच्छा असल्यास त्याबाबत त्यांनी त्यांच्या सन्माननीय विधीज्ञांशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत मा. उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अर्चना एम. तामणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


