परभणी ( प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांचे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिंतूर तालुक्यातल्या गणेशपुर जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये दुःखद निधन झाले आहे आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत दिवंगत नितीन धूत यांना परभणी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने उद्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजलीपर कार्यक्रम स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल येथे सकाळी बारा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे
या श्रद्धांजली सभेला जिल्हाभरातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


