परभणी -(प्रतिनिधी) साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक तथा पत्रकार आसाराम लोमटे यांचे वडील मारोतराव गणपतराव लोमटे (वय ९१) यांचे आज गुरुवारी(दि. ५)सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी गुगळी धामणगाव (ता.सेलू) येथे आज दुपारी एक वाजता होणार आहे़. लोमटे कुटुंबीयांवर कोसळलेला दुखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे
_________


