पालम (वा) महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालम कृषि उत्पन्न बा.समिती येथे सभापती गजानन गणेशराव रोकडे यांच्या हास्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले या वेळी नगर सेवक बालासाहेब रोकडे,भाऊसाहेब पोळ,
गणेशराव हत्तीअंबीरे,डॉ. रामराव उंदरे,लक्ष्मणराव रोकडे,मोतीराम खंडागळे, माऊली घोरपडे,भैय्या साहेब शिरसकर,कैलास नाना रुद्रवार,दत्तराम शिंदे, हनुमान रोकडे, विशाल नारलेवार,कल्याण शिरसकर,भगवान शिरसकर,शंकर शेठ कन्नावार,गजानन देशमुख,गजानन गडम, पदुदेवा जोशी,महावीर सिंगवी,प्रशांत जाधव सचिव,संजय गुंडाळे,अंगद शिरसकर,कल्याण हानवते,विशाल रोकडे, आणि ऋतुराज रोकडे व ऋचा रोकडे सह व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


