पालम (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्याि दष्टीलने व केंद्र सरकारच्यार व राज्यम सरकार यांच्याम योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याासाठी मा.पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पानेतून “पालकमंत्री टास्क फोर्स“ तयार करण्यादत आला आहे. त्याहअनुंषगाने पहील्या् टप्याूनकगत या टास्क秀 फोर्स अंतर्गत पालम तालुक्याातील एकुण 08 गावे समावेश करण्यावत आलेला असून प्रत्येषक गावांना तालुकास्तमरीय एक पालक अधिकारी यांची नेमणुक करण्यासत आलेली आहे.
अनुक्रमे गांवाची नावे व पालक अधिकारी शेखराजूर- कैलासचंद्र वाघमारे तहससिलदार पालम, लाडंकवाडी – उदयसिंग शिसोदे गट विकास अधिेकारी पंचायत समिती पालम,खडी – आबासाहेब देशमुख तालुका कषि अधिकारी पालम , धनेवाडी – आशीतोष चिंचालकर मुख्यापधिकारी नगर पंचायत पालम, खोरस- राजेश्वार पवळे नायब तहसिलदार महसूल 2, पेठशिवणी- भागवत तेलभरे नायब तहसिलदार महसूल 1, बनवस – विनोद पवार नायब तहसिलदार नि व पेठपिंपळगाव – शिवाजी गायकवाड गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पालम यांची नेमणुक करण्याहत आलेली आहे.
सर्व पालक अधिकारी, सर्व तालुका स्तषरीय अधिकारी व सर्व गावांचे ग्रामस्तठरीय अधिकारी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य् सेवक ,अंगणवाडी ताई, आशा वर्कर, मुख्याीध्यािपक,पोलीस पाटील,रास्तर भाव दुकानदार यांची आढावा बैठक तहसिल कार्यालय पालम येथे आयोजीत करण्याात आली. सदर बैठकीत पालक अधिकारी व सर्व विभागाच्याक ग्रामस्तारीय अधिकारी यांनी सर्व प्रथम प्रत्येयक गावांची योजना निहाय माहीती तयार करावी व मा.पालकमंत्री महोदय यांनी दिलेल्या् निेर्देशानुसार गावात जाऊन गावक-यासेाबत चर्चासत्र आयेाजीत करावे. लोकसहभाग व सर्व विभागाच्या कर्मचारी यांची मदत घेऊन केंद्र शासन व राज्यय शासनाच्याम प्राधान्यभ क्रमांच्याय योजनांची अंमलबजाणी करणे बाबत श्री कैलासचंद्र वाघमारे तहसिलदार पालम यांनी मार्गदशन केले, तसेच सर्व तालुका स्तबरीय अधिकारी यांनी आपले विभागा संबधी योजना बाबत माहीती दिली. मा पालकमंत्री टास्क् फोर्स मध्येस समोवश करण्यामत आलेल्याय गांवामध्ये प्राधान्या ने सर्व योजना राबविले जातील व तळागाळातील लोकांना याचा फायदा होईल व मा.पालकमंत्री टास्कज फोर्स यशस्वीट रित्याल पूर्ण होईल या बाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवहान करण्यापत आले.