परभणी(प्रतिनिधी) : मध्यवस्तीतील वडगल्लीतील ज्येष्ठ नागरिक श्रीमती विमलबाई जनार्धनराव शहाणे यांचे सोमवार 14 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात शंकर, गजानन ही दोन मुले, सौ. सिंधू, सौ. सुनीता या दोन मुली, सौ. सुरेखा, सौ. योगिता या दोन सूना, नातू डॉ. मयूर, शिवम, वैष्णवी, कृष्णा, ऋतूजा, डॉ. प्रतिक्षा, स्वरा असा मोठा परिवार आहे. श्रीमती शहाणे यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी 12 वाजता येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, क्रिडा शिक्षक शंकर शहाणे यांच्या त्या मातोश्री होत.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


