परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जाची निश्चिती संबंधित आयटीआयमध्ये करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विकास आडे यांनी केले आहे.
*-*-*-*-*
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


