परभणी ( प्रतिनिधी)
यशवाडी येथे आज झालेली दुर्घटना या अत्यंत दुर्देवी असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या जखमी असलेल्या सर्व भाविकांवर विचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तसेच मृत्युमुखी पडलेल्या भाविकाच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. प्रशासनात जखमीचे सर्वतोपरी उपचाराची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे
Sunday, June 21
ताज्या बातम्या:
- यशवाडीत मंडप दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू, 18 जण जखमी
- यशवाडी दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
- यशवाडी येथील घटना दुर्दैवी प्रशासन स्तरावर असलेली सर्व मदत करण्याचे आदेश- खा. संजय जाधव
- यशवाडी दुर्घटना : जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी तातडीने भेट
- यशवाडी मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविकांचा मृत्यू
- खासदार संजय उर्फ बंडू जाधव ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटात दाखल
- परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक; मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
- विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी उद्या १८ जून रोजी मतदान; मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत


