परभणी (परभणी) मौजे धर्मापुरी तालुका जिल्हा परभणी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यावेळी आठ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यामध्ये सारिका तानाजी कदम, सतीश राजकर्ण कदम, कविता नितीन बैलवाडे, संगीता सुभाष मुळे शेख हुसेन शेख इसाक, नामदेव एकनाथ तुपसुंदरे, राहुल पैठणे, मनकर्णा शिवाजी आढाव यांचा समावेश आहे. तर निवड पद्धतीने शारदा रानबा कदम, अंबादास संजय कदम, सुनिता बापूराव कदम यांची निवड करण्यात आली. सर्वात विशेष बाब म्हणजे अंबादास संजय कदम यांची दुसऱ्यांदा शालेय समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच नवनाथ पैठणे, उपसरपंच तानाजी कदम, चेअरमन गोविंद कदम, मुख्याध्यापक सलीम सर, सर्व शिक्षक, सुनील पांचाळ, बाळासाहेब देशमुख, त्रंबक मोळे, पोलीस पाटील परमेश्वर कदम, इरफान, गजानन रणेर. विलास कदम, अकबर पठाण, राजकर्ण कदम विलास कदम, प्रभू कदम, आकाश जाधव, आकाश कदम. सचिन कदम, परमेश्वर कदम, मुंजा कदम सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.