परभणी,(प्रतिनिधी) :जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चविष्ट व दर्जेदार उत्पादनांची भुरळ घालणारा परभणी च्या तलरेजा याच्या मोती गॅलक्सी परिवारातर्फे मोती गॅलक्सीचा शुभारंभ जिंतूर रस्त्यावरील गोलेच्छा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि.15) करण्यात येणार आहे.
मोती गॅलक्सी परिवारातर्फे वसमत रस्त्यावर यापूर्वीच मोती गॅलक्सी दालन यशस्वीरीत्या सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवरच मोती गॅलक्सी परिवारातर्फे जिंतूर रस्त्यावरसुध्दा गोलेच्छा पेट्रोलपंप व हॉटेल शबरी जवळ मोती गॅलक्सी या दालनाचा शुभारंभ मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना या मोती गॅलक्सीद्वारे बेकरी, नमकीन, चॅट, स्वीट व स्नॅक्सचे पदार्थ उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, नागरीकांनी मोती गॅलक्सीच्या या दालनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मोती गॅलक्सी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही
- “त्या” संस्थाचालकाचे बँक खाते फ्रिज करावे- सिद्धार्थ पानबुडे ; मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन