पालम (प्रतिनिधी) शहरातील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय पालम येथे दिनांक 18 आँक्टोबर रोजी दुपारी नवनियुक्त मुख्याध्यापिका सौ. मालताताई गजानंनभैया रोकडे यांचा सत्कार समारंभ व व्ही.एस पवार (माजी मु.अ) यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गणेशराव रोकडे दादा (सचिव श्री गणेश शिक्षण प्र. मं. पालम तसेच संचालक जि.म.सह. बँक परभणी), यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नीलपत्रेवार सर (गट शिक्षणाधिकारी पालम), ब्याळे सर (शिक्षण विस्तार अधिकारी), प्रकाशराव सिरस्कर, रामराव रोकडे (सेवानिवृत्त मु.अ), भास्करराव सिरस्कर (गट नेते), लक्ष्मणराव रोकडे अंकल (नगर सेवक न.पं. पालम), एम.बी.पौळ सर,
प्रा.अनंतराव शिंदे (दाजी), सुधाकर अण्णा सिरस्कर, बालासाहेब भाऊ रोकडे (अध्यक्ष गणेश.शि.प्र.मं पालम), गजानन भैया रोकडे (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पालम), सौ मंगलाताई गणेशराव रोकडे (जि.प.सदस्य), भाऊसाहेब पौळ (उपसभापती कृ.उ बाजार समिती पालम), मधुकर सिरस्कर गुरुजी, पवार व्ही. एस (माजी मु.अ), गोविंदराव बंडगर (ख.विक्री महासंघ पालम), गणेश हत्तीअंबीरे, तुकारामजी रोकडे (शालेय व्य.समिती अध्यक्ष महात्मा गांधी विद्यालय पालम), श्री.डॉ.अमोल शिंदे, डॉ. कदम मॅडम, डॉ.बिडवई मॅडम, डॉ.अभिरुची मॅडम, सौ.यलमोटे मॅडम, सौ.चौदंते मॅडम, सौ.प्रा.मोरे मॅडम, सौ.सरोजिनी ताई पवार, पत्रकार शांतीलाल शर्मा विध्यार्थी वर्ग आदींच्या उपस्थितीत आणि अतिशय उत्साहाचा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मुंजाजी चोरघडे सूत्रसंचलन पुंडगे सर तर आभार प्रदर्शन नवनियुक्त मुख्याध्यपिका मालताताई रोकडे यांनी केले.