परभणी,(प्रतिनिधी) : येथील पतंजली योग समितीच्या वतीने 23 ते 29 आक्टोंबर या कालावधीत सकाळी ठीक 5.30 ते 7.30 या वेळामध्ये मोफत योग प्राणायम शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
दत्तनगरातील चौंडेश्वरी मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात आयोजित केलेल्या या शिबीराचे उद्घाटन योग शिक्षक सुभाष मेनकुदळे, श्री श्री रविशंकरजी महाराज, भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप, पतंजली युवा भारतचे प्रभारी प्रा. अनिल बडगुजर, बालाजी काळे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
विशेष या शिबिरामध्ये फिजिओथेरपिस्ट डॉ. अनंत कर्हाळे यांचे स्ट्रेचिंगचे व्यायाम होणार आहेत. शिबीरार्थींनी मॅट किंवा सतरंजी, पाणी बॉटल, नॅपकिन सोबत घेऊन यावे, असे आवाहन पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


