परभणी, (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पाथरी येथील तहसिल कार्यालयास भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या. निवडणूक कामामध्ये थोडाही हलगर्जीपणा होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, विविध कक्षांमार्फत करण्यात येत असलेल्या निवडणूक कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पाथरीचे तहसीलदार शंकर एन. हांदेशवार, मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड उपस्थित होते.
***
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


