परभणी, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व खरेदी संस्थांनी सोयाबीन शेतमालाची आद्रता तपासणीबाबत खरेदी केंद्रावर जे शेतकरी सोयाबीनचे नमुने घेऊन येतील त्यांना तात्काळ मॉईश्चर तपासून द्यावे. तसेच गावोगावी आपले कर्मचारी पाठवून सोबत आर्द्रतामापक यंत्र नेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोयाबीन शेतमालाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात यावे. तसेच 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आद्रर्ता असलेला व एफएक्यु दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे, असे आवाहन शेतकरी बांधवांना करावे व सोबत माहितीपत्रकही वाटप करण्यात यावेत, असे जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.
***
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


