
परभणी (प्रतिनिधी)- येथील वैभव नगरचे रहिवाशी हल्ली पुणे येथे वास्तवास असलेले वसंतराव प्रल्हाददेव वरूडकर- जोशी यांचे दि. 7 राजी रात्री 1.00 च्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 83 वर्ष होते. त्यांच्या पश्त्यात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, नातू, तीन भाऊ , एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज मंगळवार दि 8 रोजी धायरी (पुणे) येथे दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बालविध्या मंदिर चे शिक्षक विश्वंभर जोशी वरुडकर महावितरणचे श्रीकांत शास्त्री वरुडकर तसेच जिल्हा परिषद चंदकुमार वरुडकर जोशी यांचे ते वडील बंधू होत वरुडकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे.
Friday, February 6
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


