पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघाकरीता 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), वरपुडकर सुरेश अंबादासराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), गणेशनाथ आदीनाथ जाधव (स्वराज्य शक्ति सेना), त्रिंबक देविदास पवार (ऑल इंडिया हिन्दुस्थान काँग्रेस पार्टी), मो. फयाजोद्दीन अन्सारी मो. नवाजोद्दीन अन्सारी (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लते), सईद खान शेरगुल खान (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन सुरेश निसर्गंध (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), सुरेश किशनराव फड (वंचित बहुजन आघाडी), अतिश बापुराव गरड (अपक्ष), अब्दुला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम (अपक्ष), अर्जुन रामराव साबळे (अपक्ष), अर्जुन ज्ञानोबा भिसे (अपक्ष), अरुण सितारामजी कोल्हे (अपक्ष), अलीशेर महेबुब पाशा खुरेशी (अपेक्ष), किरण राधाकिशन शिंदे (अपक्ष), किशोरकुमार प्रकाश शिंदे (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), गोविंद मदन घांडगे (अपक्ष), चंद्रसिंग एकनाथ नाईक (अपक्ष), जगदिश बालासाहेब शिंदे (अपक्ष), टेंगसे दादासाहेब रामराव (अपक्ष), तुकाराम धोंडीबा रूमाले (अपक्ष), नितिन रामराव लोहट (अपक्ष), प्रल्हाद दत्ताराव पाटील (अपक्ष), बापू रावसाहेब कोल्हे (अपक्ष), बालासाहेब तुकाराम पौळ (अपक्ष), भास्कर रामकिशन बेंद्रे (अपक्ष), माधवराव तुकाराम फड (अपक्ष), मीरा कल्याणराव रेंगे (अपक्ष), मोईज अन्सारी अब्दुल खादर (अपक्ष), मोहन जनार्धन कुलकर्णी (अपक्ष), मंचकराव सागरराव बचाटे (अपक्ष), मुंजा ज्ञानदेव कोल्हे (अपक्ष), रविंद्र विठ्ठलराव देशमुख (अपक्ष), राजेश बालासाहेब पाटील (अपक्ष), राम उर्फ रामराव अच्युतराव शिंदे (अपक्ष), रंगनाथ मोहनराव सोळंके (अपक्ष), शिवाजी देवजी कांबळे (अपक्ष), शेख मुश्ताक रज्जाक (अपक्ष), समाधान आश्रोबा साळवे (अपक्ष), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), सर्जेराव बाजीराव फड (अपक्ष), संजय किशनराव कच्छवे (अपक्ष), संतोष मुंजाभाऊ गवळी (अपक्ष), संदिप सोपान दातरे (अपक्ष), ज्ञानेश्वर अच्युतराव काळे (अपक्ष).
***
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


