परभणी (प्रतिनिधी) परभणी येथील महावंदना आणि वृक्षमित्र कैलाश गायकवाड यांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीच्या निमित्ताने वृक्ष लावून अभिवादन करण्यात आले.
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल आणि या दोन प्रश्नापासून जीवसृष्टीला सुरक्षित ठेवायच असेल तर झाडे लावावे लागतील.वाढत चाललेल तापमान आणि अवकाळी पडणारा पाऊस वृक्ष लागवड आणि वृक्षाचे संवर्धन केल्याने नियंत्रित होऊ शकतो.पावसाळ्याच्या ऋतूमध्ये हे कार्य सर्वांनी केलं पाहिजे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ जयंतीच्या निमित्ताने
परभणी येथील खंडोबा बाजारातील स्मशानभूमीत वृक्षाची लागवड करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. भीमराव खाडे,भाई किर्तीकुमार बुरांडे, कैलास गायकवाड, भगवान जगताप,प्रा.डॉ.आनंद मनवर,प्रा.डॉ. रामप्रसाद खंदारे, यशवंत मकरंद,विश्वजीत वाघमारे, डॉ.पंकज खेडकर आदींची उपस्थिती होती..
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


