परभणी ( प्रतिनिधी) येथील G1 हॉस्पिटल चे डॉ. जगदीश शिंदे व गजानन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 29 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
जी1 हॉस्पिटल पाथरी रोड अक्षर ज्योती शाळेच्या बाजूला सकाळी ०7 ते 04 वाजेपर्यत हे शिबिर होणार असून, श्री हुजर साहेब ब्लड बँक च्या सौजन्यने होणाऱ्या या शिबिरास नागरिकांनी नी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजक संतोष रोडे वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरात येताना नागरिकांनी वेळेत नियोजन करून सकाळी 07 ते ०4 या तेळेत उपस्थित राहाव. रक्तदान हे श्रेष्ठदान असून सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे


