पालम ( प्रतिनिधी ) श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ पालम संचलित… महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय पालम येथिल नवनियुक्त मुख्याध्यापिका सत्कार समारंभ दि.18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी प्रा.शाळा पालम येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे सत्कारामूर्ती सौ. मालताताई गजानन रोकडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेशराव रोकडे दादा (सचिव श्री ग.शि.प्र.मं. पालम तथा संचालक जि.म.स.बँक परभणी
हे उपस्थित रहाणार आसुन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री निलपत्रेवार (गट शिक्षणाधिकारी पं.स. पालम), रामराव रोकडे सर, लक्ष्मणराव रोकडे (नगर सेवक न.प.पालम), बालासाहेब रोकडे (अध्यक्ष: श्री ग.शि.प्र.मं. पालम), गजानन रोकडे (अध्यक्षकृ.ऊ.बा.स. पालम), व्ही.एस.पवार (माजी मु.अ.) अदि उपस्थित रहाणार आहेत.