परभणी (प्रतिनिधी)आ.डॉ. राहुल पाटील यांच्या कार्यकाळातील विकास कामांनी भारावून भाजपा, आम आदमी पक्षाचे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण शिरसागर यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी नयना गजभारे यांच्या नेतृवात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या वेळी भाजपा, शिंदे गटाच्या देखील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला.
आ. डॉ. पाटील यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट अधिक मजबुत झाला आहे. दोन दिवसात हजारो कार्यकर्त्यांनी आ.पाटील यांचे नेतृव स्विकारले आहे. सोमवारी संपर्क कार्यालयात झालेल्या सोहळ्यात परभणी शहरासर ग्रामीण भागातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शुभांगी कौसडीकर, मंजुषा देशपांडे, शिंदे गटातील दत्तराव गरुड, दत्तराव मुंडे, किशन वडगावकर, तर आम आदमी पक्षाचे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण शिरसागर यांच्यासह शेख सिराज, शेख हुसेन, शेख वसीर, शेख बासीद, प्रतीक्षा अंभोरे, अमोल गाडे, राजरत्न सुगंधे, अमोल पाचपुते, रियाज शेख, शेख मोसिन, मयूर गायकवाड, सिद्धेश्वर गव्हाणे, श्याम थोरात, सतीश कांबळे, प्रमोद हातागळे, विठ्ठल कदम, संतोष कदम, एकनाथ जगाडे, चित्रे खिस्ते आबाजी झाडे, फैयाज समद, सचिन साबळे, कृष्णा अब्दागिरे, मुंजाभाऊ जैतपाल, आदिनाथ शिंदे सुरेश चोपडे अश्विनी गाडे अशा वाकोडे माधवी चव्हाण, सावंगीकर, सुनीताबाई, प्रयाग एडके अनवली बेगम आबेदा सय्यद मुंशी, शबाना सय्यद, कीर्ती दौंडे, दीपा भराडे, सयाबाई कांबळे, अख्तरबी बेगम समीनाबी, सानिया इरफान, यास्मिन, सानिया सय्यद, सुमया सय्यद, परविन शेख, राधा नरवाडे, आशा वाकोडे, संगीता चव्हाण, सविता चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


