परभणी , (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :अहमदनगर – ६१.९५टक्के,, अकोला – ५६.१६ टक्के, अमरावती -५८.४८ टक्के,, औरंगाबाद- ६०.८३ टक्के,, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, बुलढाणा-६२.८४ टक्के, चंद्रपूर- ६४.४८ टक्के, धुळे – ५९.७५ टक्के, गडचिरोली-६९.६३ टक्के, गोंदिया -६५.०९ टक्के, हिंगोली – ६१.१८ टक्के, जळगाव – ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के, कोल्हापूर- ६७.९७ टक्के, लातूर – ६१.४३ टक्के,, मुंबई शहर- ४९.०७ टक्के,, मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,, नागपूर – ५६.०६ टक्के, नांदेड – ५५.८८ टक्के,, नंदुरबार- ६३.७२ टक्के,, नाशिक -५९.८५ टक्के, उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,, पालघर- ५९.३१ टक्के,,परभणी- ६२.७३ टक्के, पुणे – ५४.०९ टक्के, रायगड – ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के, सांगली – ६३.२८ टक्के,,सातारा – ६४.१६ टक्के,, सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के, सोलापूर -५७.०९ टक्के, ठाणे – ४९.७६ टक्के, वर्धा – ६३.५० टक्के, वाशिम -५७.४२ टक्के, यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.



