परभणी (. प्रतिनिधी) महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन यांच्या मान्यतेने परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन वतीने सेलू (परभणी) येथे दि. 05 ते 07 मे 2026 दरम्यान 4थी राज्य सिनियर पुरुष महिला लेक्रॉस क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
याकरिता लक्रॉस असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा लक्रॉस पुरुष महिला संघाची निवड चाचणी आयोजन दि.1 मे 2026 रोजी नूतन विद्यालय सेलू जि.परभणी येथे सकाळी: 11 वा करण्यात आले आहे.
लेक्रॉस या नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकार जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. 2028 वर्षे मध्ये वर्ल्ड कप, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे अशी माहिती राज्य सरचिटणीस मोहम्मद बाबर यांनी दिली.
खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो आणावे.
परभणी जिल्हा तील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संतोष कंठाळे, उपाध्यक्ष गणेश माळवे, सचिव प्रशांत नाईक, सहसचिव कैलास माने व परभणी जिल्हा लक्रॉस असोसिएश तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीस्तव संपर्क साधावा
प्रशांत नाईक (9841241010)
कुणाला चव्हाण
(9421424088).
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


