पालम (प्रतिनिधी) पालम चे तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे वडील कै. विठ्ठलराव वाघमारे वय 79 वर्ष यांचे नादेड येथे दि. 22 जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
दि. 23 जानेवारी रोजी नांदेड येथील शांतीधाम गोवर्धन घाट येथे सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,मुली जावाई,नातू,पंतु असा मोठा परिवार आहे व पालमचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे ते वडील होते व जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यव्हारे यांचे ते सासरे होते. दैनिक लोकसंचार तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


