परभणी,(प्रतिनिधी) : येथील स्टेडिअम कॉम्प्लेक्समधील सरस्वती टाईपरायटरचे संचालक संजय भगवानराव वैद्य नांदखेडकर यांचे सोमवारी (दि.10) सायंकाळी 5.20 वाजता निधन झाले. मृत्यू समयी ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, इंजि. निखिल, डॉ. श्रेयस ही दोन मुले, सून, तीन भाऊ, एक बहिण असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, संजय वैद्य नांदखेडकर यांच्या पार्थीवावर मंगळवारी सकाळी 9 वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी अमेय नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. वैद्य कुटुंबीयांवर कोसळलेला दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे.
Saturday, August 22
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


