परभणी – बुद्धगया ते सारनाथ , लुंबिनी पर्यंत आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघाच्या उपस्थितीत दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंत भव्य धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म पदयात्रेची सुरवात बुद्धगया येथून होणार असल्याची माहिती धम्म उपासक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली आहे .
यावेळी थायलंड येथील भदंत सोंगसेन फँटफियन, महाउपासिका सिरीलक मैथाई, कॅप्टन नटकीट यांच्या सह अभिनेते गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
धम्म पदयात्राचे हे दुसरे वर्ष असून बुद्धांच्या जन्मभूमी लुंबिनी पर्यंत हि धम्म पदयात्रा काढण्यात येणार आहे. बौद्ध धम्मामध्ये धम्म पदयात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. थायलंड येथील भंतेजीच्या उपस्थित यापूर्वी परभणी ते चैत्यभूमी दादर, दीक्षाभूमी नागपुर ते राजगीर – बुद्धगया- सारनाथ – धर्मशाळा- लेह-लद्दाख पर्यंत व यावर्षी या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी बुद्धांच्या जन्मभूमी पासून सारनाथ , लुंबिनी पर्यंत भव्य धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


