परभणी (प्रतिनिधी) शहरातील गांधी पार्क येथील रहिवासी तथा पशुवैद्यकिय महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ. भास्करराव अंबादासराव पाठक ,,(वय 85) यांचे वृद्धापकाळाने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा , सून,तीन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पर्यवेक्षक आनंद पाठक यांचे ते वडील होत. दैनिक लोकसंंंचा परिवारातर्फे त्याना भावपूर्ण श्रद्धांजली।


