परभणी( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ‘शिवस्वराज्य सप्ताह’च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परभणी येथे मा .आ .राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक २६ रोजी
रयतेचे राज्य शिवरायांचे या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव सर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, युवक तालुका अध्यक्ष पूर्णा सुनिल गोळेगावकर, आनंद बायास, माधव वजीर.काळे सर तसेच संस्थेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Saturday, August 22
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


