परभणी (प्रतिनिधी) शहरातील श्री अष्टभुजा देवी मंदिर परिसरातील जुन्या नावाचे फलक संभाजी रोड असे अर्धवट नाव काढुन त्याठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नामकरण फलक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणी विभागाच्या माध्यमातून लावण्यात आले.
याप्रसंगी राम कुलथे, माऊली कोपरे,विष्णू पंत खलीकर,आश्रोबा घाडगे, दिलीप जाधव, अंकुश नायक, श्रीकांत शिंदे, गोपाळ कदम, शंकर जाधव, अनिल शिंदे, ओमप्रकाश कदम, श्रीहरी महींद्रकर, वैभव राऊत आदी उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


