पालम (प्रतिनिधी) डॉ.बालाजी इप्पर साहेब यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष परभणी जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, गुट्टे काका मित्र मंडळाचे पालम प्रभारी माधवराव गायकवाड, उपनगराध्यक्ष इमदादभाई पठाण, गुट्टे काका मित्र मंडळाचे शहराध्यक्ष अजीमभाई पठाण,पालम न.पं. चे गटनेते तथा नगरसेवक उबेदभाई पठाण,गुट्टे काका मित्र मंडळाचे जेष्ठ नेते असदभाई पठाण, गुट्टे काका मित्र मंडळाचे जेष्ठ नेते शेख गौसभाई, नगरसेवक सेफभाई चाऊस,जेष्ठ नेते जियासेठ पठाण,नगरसेवक सय्यद विखारभाई,युवक तालुकध्यक्ष विजय घोरपडे, शेख अकबरभाई, विजयराव गाणार,मी व इतर उपस्थित होते
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


