पालम (प्रतिनिधी)) डॉ.बालाजी इप्पर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष परभणी जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पालम जिल्हा मध्यवर्ती बॅकेत करण्यात आला
या वेळी जि मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक गणेशराव दादा रोकडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या वेळी पालम शाखा व्यवस्थापक एम.बि. नरवाडे,संभाजी पाटील, भारत पौळ, मोतीराम खडागळे,रमेश पवार, भारत हिलाल, शिवाजी राऊत, पत्रकार शांतीलाल शर्मा,मारोतराव नाईकवाडे, लक्ष्मण गायकवाड,राहुल गायकवाड, शिवाजी शिदे, बाळू कळबे,बॅकेचे कर्मचारी रोखपाल के. डि.बाबर,लोन आफिसर पि.एम.जाधव, क्लर्क एच एम बेळगे व्हि व्हि चौरे व राम जाधव,गजानद रानडे, गोपाळ पौळ इतर उपस्थित होते