परभणी (प्रतिनिधी) शहरात काँग्रेसच्या ‘मत वाचवा -देश वाचवा’ याअभियानांतर्गत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार २२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सहप्रभारी रेहाना चिश्ती यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ मतदारांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले.
मतदार याद्यांमधील मनमानी फेरबदल तात्काळ थांबवावेत, एसआयआर प्रक्रियेचे पारदर्शक पद्धतीने पुनर्परीक्षण करावे, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहूनये, नाववगळण्यातआलेल्यामतदारांना नोटोस देऊन आपली बाजू मांडण्याची संधी द्यावीआणिमतदार यादीतील प्रत्येकबदलाची माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव स्मिता शहापूरकर, माजी आ. सुरेश देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, उपमहापौर गणेश देशमुख, माजौ उपमहापौर भगवानराव वाघमारे, ” प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, जि.प. सदस्य अजित वरपुडकर, मनपा सदस्य नदीम इनामदार, सुनील देशमूख, नईम भाई, अमोल जाधव, आडूखान
मुशू खान, अब्रार इलाही, रवी सोनकांबळे, बंडू पाचलिंग, इम्रान लाला नजीरभाई, बाळासाहेब फुलारी, गिरीधर देशमुख, नाझीम शेख, दिगंबर खरवडे, नासेर भाई, सत्तार पटेल, इरफान
भाई, सिमत देशमुख, गोविंद झाडे, अड. आतेफ काझी, रामा ‘देशमुख, सिध्दार्थ भराडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
छाया संजय घनसावंत


