पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील बरबडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी गणेशराव रोकडे यांच्या सहकार्यामुळे बिनविरोध काढण्यात आल्यामुळेसोसायटी सर्वसदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेशराव रोकडे दादा(रासपा प्र.उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच संचालक जि. म.सह बँक परभणी) यावेळी पुंडलिक डांगे(सरपंच) अंगदराव कुरे, सदस्य डांगे बालासाहेब नारायण, डांगे पंढरी बालासाहेब,डांगे गणपती नारायण,डांगे उत्तम तातेराव,डांगे कैलास व्यंकटी,कर्वे नागोराव नामदेव,डांगे गंगाधर भगवान,डांगे दत्तराव गणपतराव,डांगे, लक्ष्मी पंढरीनाथ,पवार शंकर जैसे, माळवटकर संजय बालाजी,वंजारे नीलकंठ ग्यानबा,डांगे कोंडाबाई प्रकाश इत्यादी सर्व सदस्य मंडळी उपस्थित होते
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


