पालम (प्रतिनिधी) कृ. उ बाजार समिती येथे विविध कार्यकारिणी सोसायटी सावंगी थडी चेअरमन पदी ओंकार साहेबराव ठाकूर यांची आणि उमरा सोसायटी चेअरमनपदी उगले साहेब माधवराव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा व सर्व सदस्य यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला
यावेळी गणेशराव रोकडे दादा
(रासपा प्र.उपा म.राज्य तसेच संचालक जि.म.सह बँक परभणी) सावंगीथडी सदस्य कोंडीबा सखाराम ठाकूर, मुरलीधर विठ्ठल ठाकूर ,पंढरी विठ्ठल ठाकूर, एकनाथ भीमराव ठाकूर,गजानन व्यकंटराव ठाकूर,त्रिबंक गोविंदराव ठाकूर, किशोरभाई दसराव ठाकूर,परसराम नरहरी ठाकूर, सीताराम मारोती ठाकूर,बालाजी राघोबा ठाकूर आणि उमरा सोसायटी सदस्य पांडुरंग हगदळे, रावसाहेब,विद्या उगले शेख बानूब, माधव बोडके, हरी काचूळे, नारायण उगले, चंद्रकांत पौळ,भास्कर शिंदे,दत्ता गिरी, नवनाथ शिंदे, विमलबाई गरुड या सर्व सदस्य यांचा सुद्धा हार घालून सत्कार करण्यात आला.
या वेळी सरपंच सतोष भाऊ खोडवे सातेगावकर, मोतीरामजी खंडागळे, प्रल्हादराव कऱ्हाळे संचालक,शामराव काळे, नागनाथअप्पा खेडकर चेअरमन, मोतीराम खंडागळे,कैलाससेठ भागवत चेअरमन मुदखेड, भाऊसाहेब पौळ (उपसभापती),रामभाऊ जाधव,रासपा तालुका अध्यक्ष गजानन सुरनर बापूराव पितळे, माऊली घोरपडे संचालक राम कुरे सह मान्यवर मंडळी उपस्थित होती
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


