परभणी (प्रतिनिधी) सिताबाई रामभाऊ शेळके वय 72 वर्षे रा तुळजापूर ता जि परभणी ह मु. लक्ष्मी नगर जुना पेडगाव परभणी येथे त्यांचे रात्री 9 च्या दरम्यान दुःखद निधन झाले.
त्या गेल्या 3 वर्षांपासून लिव्हर कॅन्सर होता. देशभरातील अनेक नामांकित हाॅस्पिटल व आयुर्वेद उपचार चालू होते .मानवी हक्क अभियानचे जिल्हा अध्यक्ष पप्पूराज शेळके यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं,सुना , 3 दिर , जावा , नातवंड, असा मोठा परिवार आहे. त्यांचा काल जिंतूर रोड वरिल वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी मानवी हक्क अभियान,लाल सेना, जय हो मित्र मंडळ,आरपीआय, हमाल एकता युनियन,लहुजी शक्ती सेना, आझाद क्राती सेना, मराठा सेवा संघ, लहुजी साळवे बहजन क्रांतिसेना, डिपिआय ,काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पत्रकार ,शिवसेना आदी पक्ष व सामाजिक संघटनाचे प्रतिनिधीसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


