परभणी (प्रतिनिधी) कालच्या (गुरुवारी) जोरदार पावसाने लावलेल्या हजेरीत शहरातील स्टेडियम परिसरातील काही दुकानं समोर तळे साचले असून वारंवार सांगून देखील मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे.
परिसरात नालीचे काम अर्धवट सोडले. परिणामी दुकानासमोर तळे साचले आहे मनपाशी काही जणांनी संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही. काही दुकान समोर भर टाकल्याने बाकीच्या दुकानात पाणी शिरत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे