परभणी (प्रतिनिधी) दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे परभणीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने रेल्वे स्थानक ते सावली विश्राम गृह बाईक रॅली काढून स्वागत करण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे परभणी रेल्वे स्थानक येथून सावली विश्रामकडे जात असताना बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


