परभणी, ः (प्रतिनिधी) आशा स्वयंसेविका या खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातही आरोग्य दूत म्हणून काम करतात त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना, गरोदर मातांना आरोग्यसेवा मिळते त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आपण सतत लढणार असे प्रतिपादन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले.
विधानसभेत आशा स्वयंसेविका यांच्या मानधन व इतर समस्या बाबत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आयटक संघटनेच्या वतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार पाटील बोलत होते. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड, राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले राज्य संघटक राधाबाई पांचाळ, जिल्हा सचिव समता कदम, संजीवनी स्वामी, एम.जोगदंड, शिवम पांचाळ, बालिका केदार, आम्रपाली यमगर, अर्चना चोखट, यमुना जाधव, मायवती खंदारे, दिक्षा पंडीत, शिवनदा इंगळे, सुलोचना वैद्य, लता खंदारे, द्रोपती सूर्यवंशी, एमजी जोगदंड, कोमल पोंडी, प्रयाग मोरे, भाग्यश्री थोरात, रमा गायकवाड, पूजा सर्वि सुनिता ईकर, सुनिता वाघमारे, शोभा सुरेकर, राधा नाईक सलमा शेख कांताबाई शिंदे व आशा वर्कर गटप्रवर्तक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


