पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी तालुक्यातील गुंज गौंडगाव अंधापुरी उमरा या भागातील जनजीवन विस्कळीत झाला आहे पशु प्राणी घरातील भांडे उध्वस्त झाला आहे
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. गोदावरी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं जनजीवन विस्कळी झालं आहे. अशीच परिस्थिती पाथरी तालुक्यातील गुंज गोंडगाव उमरा अंधापुरी या भागातील गोदावरी नदीचे पाणी घरात देखील झाली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
गोदावरी नदीचे पाणी पाथरी तालुक्यातील नागरिकांच्या पाणी घरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. अध्यापन प्रशासनाने भेट दिली नाही महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन गावांना अध्यापन भेट दिली नाही गुंज गोंडगाव अंधापुरी उमरा या गावाचा संपर्क तुटला नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले पशु प्राणी पाण्यामध्ये असल्याने नागरिक ठिकाणी धावपळ सुरू झाली पाणी घरात मध्ये शिरले कपडे भांडे मोठे वस्तू घर भीती पडले आहेत तर पाऊस ढगफुटी माजलगाव धरणातून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे चारी बाजूंनी रस्ते बंद झाले आहे

चौकट ; पाथरी तालुक्यातील उमरा येथील रामभाऊ बिजुले लक्ष्मण बिजुले भोई समाजाच्या वतीने मदत कार्य सुरू केली आहे भोई समाजाच्या होडीद्वारे ये जा करीत आहेत महसूल मंडळ पोलीस प्रशासन यांनी चारी गावांना अध्यापन भेट दिली नाही फोन द्वारे मेसेज द्वारे संपर्क करत आहेत


