परभणी (प्रतिनिधी) शहरातील कृषी विद्यापीठ मार्गावरील नवीन उड्डाण पूल परिसर आज पहाटे झालेल्या पावसा मुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले
. इथे असलेल्या सोमेश्वर नगर तसेच इतर कॉलनीमध्ये घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे आतोनात हाल झाले आहेत.
परिसरात चालू असलेल्या तसेच रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पाणी साचत असून व नागरिकांनी वारंवार याबद्दल प्रशासनाकडे तक्रारी केले आज पहाटे झालेल्या पावसामुळे परिसरात पाणीच पाणी झाले असून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने घरामध्ये अडकलेल्या वृद्धांना बाहेर काढण्यात आली


