परभणी (प्रतिनिधी) शहरातील जुना पेडगाव रोडवरील इनायतनगर येथील रहिवासी श्रीमती कमलबाई शिवराज स्वामी यांचे शुक्रवार दि 18 सप्टें रोजी सायंकाळी 7 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 85 होते. त्यांच्यावर
दुपारी 12 वाजता लिंगायत समाज स्मशान भूमी खंडोबा बाजार परिसर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात चंद्रकांत स्वामी, सोमनाथ स्वामी, संगमेश्वर स्वामी, रोहन स्वामी, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. पत्रकार सोमनाथ स्वामी यांच्या त्या आई होत.
दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


