परभणी(प्रतिनिधी) : डॉ. पद्मजा सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित स्व. डॉ. ललित सोमाणी यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त स्मृति व्याख्यानमालेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्येचे कोषाध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमी मथूरा चे उपाध्यक्ष राष्ट्रसंत प.पु. स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे बुधवार 23 ऑक्टोंबर रोजी परभणीत व्याख्यान होणार आहे.
अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत प.पु. गोविंददेव गिरीजी महाराज हे ‘राष्ट्रदैवत छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान देणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इंजि. रामप्रसाद सोमाणी, डॉ. नितीन सोमाणी, सुशील सोमाणी व ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


