परभणी ( प्रतिनिधी)परभणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने उबाठा गटाचे उमेदवार आ.डॉ. राहुल पाटील यांना विविध समाज, संघटना पदाधिकारी यांची साथ लाभत असून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. यात अनुषंगाने आर्य वैश्य समाज,परभणी तालुका फर्टीलायझर्स अँड पेस्टिसाइड असोसिएशन, परभणी जिल्हा आरओ वॉटर असोसिएशन च्या पदाधिकारी, अधिकारी यांनी आ. पाटील त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी डॉक्टर विवेक नावंदर अनिल डहाळे अरविंद देशमुख रवी पतंगे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव सुरेश कत्रूवार, प्रसाद दमकोंडे, अमोल फुटाणे, सुनील पत्तेवार, विराज वट्टमवार, सुहास कोकडवार, स्वप्निल पदमवार, व्यंकटेश वडगावकर, हरीश कोकडवार ,अध्यक्ष अजय राव देशमुख उपाध्यक्ष खुर्रम आलम, सचिव इरफान सिद्दिकी, संजय कोळी, शेख जाकीर, श्याम खेत्री, प्रकाश कराळे, संजय जगळपुरे, शुभम परसावत, संजय घन, शेख अलीम, आकाश चरकपल्ली, सदाशिव खनपटे अध्यक्ष अशोकराव चोपडे, उपाध्यक्ष विश्वनाथराव तरवटे, कोषाध्यक्ष दिलीप राठी, संदीप भडारी तसेच अध्यक्ष अजय राव देशमुख उपाध्यक्ष खुर्रम आलम, सचिव इरफान सिद्दिकी, संजय कोळी, शेख जाकीर, श्याम खेत्री, प्रकाश कराळे, संजय जगळपुरे, शुभम परसावत, संजय घन, शेख अलीम, आकाश चरकपल्ली, सदाशिव खनपटे यांचा समावेश आहे
याप्रसंगी आमदार राहूल पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते डॉ.राहुल पाटील यांची सकारात्मक भूमिका घेत प्रश्न प्रशासनाकडे मांडून ते सोडविले. ही बाब लक्षात घेता या वेळी निवडणुकीत संघटनेच्या वतीने त्यांना भक्कम साथ देण्याच्या निर्णय घेतला असल्याचे सांगितले.