परभणी ( प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघाकरीता 46 उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 37 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अशोक किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी), आनंद शेषराव भरोसे (शिवसेना), डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), श्रीनिवास सुरेशचंद्र लाहोटी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), ॲड. इम्तीयाज खान आजम खान (ऑल इंडिया मजलीस ए इतेहादूल मुस्लिमिन), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), चकोर महामुनी सावित्री (राष्ट्रीय समाज पक्ष), विजय आदिनाथराव वरवंटे (बुलंद भारत पार्टी), शेख सलीम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्किलाब-ए-मिल्लत), अतिश बापूराव गरड (अपक्ष), अनिता रवींद्र सोनकांबळे (अपक्ष), ॲड. अफजल बेग साहाब (अपक्ष), अली खान मोईन खान (अपक्ष), किशोर सखाराम रनेर (अपक्ष), गजानन विश्वनाथ जोगदंड (अपक्ष), गोविंदभैया रामराव देशमुख पेडगावकर (अपक्ष), छत्रगुण आवचार पाटील नेते (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार (अपक्ष), दिपक बलराम शिंदे (अपक्ष), देशमुख रमेश सदाशिव (अपक्ष), नासेर शरीफ शेख (अपक्ष), अ.पाशा अ. गफ्फार खुरेशी (अपक्ष), फारुख खान रऊफ खान (अपक्ष), बनसोडे सुरेश लक्ष्मणराव (अपक्ष), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), महेमूद खान साहब (अपक्ष), मिर्झा जाकेर बेग (अपक्ष), मोहम्मद गौस झैन (अपक्ष), रवींद्र गोविंदराव सोनकांबळे (अपक्ष), विजय आंबादासराव वरपुडकर (अपक्ष), विनोद ज्ञानेश्वरराव रसाळ (अपक्ष), शेख रफीक अहमद (अपक्ष), सय्यद अतीक उर रहमान सय्यद अमीर (अपक्ष), सय्यद नौमान हुस्सैनी कौसर (अपक्ष), सय्यद फारुख अली उर्फ बाबा (अपक्ष), सूर्यकांत रोहिदास मोगल (अपक्ष), डॉ. संप्रिया राहुल पाटील (अपक्ष).
***


