पालम (प्रतिनिधी)
आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना मंत्रीपद मिळावे म्हणून पालम तालुक्यातील भोगावं येथील पवित्र देवस्थान मारोती मदिरात महाभिषेक करण्यात आला.
या वेळी आमदार गुट्टे काका मित्र मंडळ पालम तालुका युवाध्यक्ष भगवान सिरस्कर,वाडीखुर्द चे उपसरपंच चंद्रकांत गायकवाड, रामराव देशमुख, रासपचे तालुका उपाध्यक्ष राहुल शिंदे,शामराव काळे, कृ.उ.बा.स.चे संचालक,माधवराव नळदुर्गे, कौरव मोरताटे,बालाजी ढगे, खंडु लांडे, पांडुरंग दिवटे,गोपाळ पातळे, नारायण हाके, शिवाजी कराळे, विष्णु कराळे,केरबाजी नळदुर्गे, दिलीपराव भस्के लक्ष्मण पवार गजानन भस्के आदी कार्यकर्ते उपस्थित.



