परभणी (प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आ. राजेश दादा विटेकर यांचा सोमवार दि. 2 रोजी ब्राह्मण समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आयोजक स्वप्नील पिंगळकर, संतोष पाठक, सुधाकर गुरु गोळेगावकर, मनोज गुरुधर्माधिकारी, पंकज कोंडन्य, मंगेश मंगरूळकर, विशाल जोशी, नंदू काका परांडकर, हनुमान जोशी, प्रकाश देशपांडे, कृष्णा कनकदंडे, संजय चौधरी, रवी गुरु जोशी, नितीन सावळीकर, संदीप साळापुरीकर, प्रदीप जोशी, रोहित कनकदंडे, सुमित मिश्रा, सारंग पेडगावकर, गणेश गुरु गोळेगावकर, अरुण गुरु माटेगावकर, विश्वंभर जोशी, प्रसाद रेवकीकर, अंकुश दडके, किरण राखे, अंकुश दड़के, गिरीश वैद्य, विश्वंभर कतनेश्वरकर, किशोर खांडवीकर, प्रसाद जोशी योगेश पिंपळगावकर, भगवान पाटील, सौरभ कुलकर्णी, आनंद जोशी आदींची मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.
(छाया -उत्तम बोरसुरीकर)


