परभणी ( प्रतिनिधी) महारष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणुन आज गुरुवारी ना. देवेंद्र फडणवीस यांनी आजाद मैदान येथे शपथ घेतली. त्यानिमित्त जिंतूर रोडवरील आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या कार्यालयात भजपा जिल्हा उपाध्क्ष संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बंड फटाके व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी विश्वास करहाले, सतीश धानोरकर, मकरंद मांडे, वेंकटेश कुळकर्णी, मनोज देशमुख, धांजय देशपांडे, संतोष चाकोते, संजय जोशी, हनुमान सोमवंशी, पोंढे मामा, मुरली चव्हाण, सुप्रिया मांडे, जयश्री जोशी, अनिता कुळकर्णी आदि उपस्थित होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


