पालम (प्रतिनिधी) तालुक्यात महापरिनिर्वाण दिना निमीत्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पालम येथिल बौद्ध विहार येथे महामानव बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आला
या वेळी सखारामजी हतिअंबिरे,वैजनाथ हतिअंबिरे, गणेश हतिअंबिरे,निवृती हतिअंबिरे, सुदाम लोढे, शिध्दार्थ व्हावळे,भगवाण येवले यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
*रावराजुर ग्राम पंचायत येथे महापरिनिर्वाण दिना निमीत्त अभिवादन*

विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी सरपंच सचिन साळवे,माधवराव अडकीने,मघुकर शिंदे,अप्पा शिंदे,माधवराव गोबाडे,गंगाधर खंदारे व ग्रा.पंचायतचे सर्व कर्मचारी होते.
*पालम येथिल माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली*
पालम येथिल माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आदरांजली अर्पण या वेळी प्रा.डॉ.एच. टी.सातपुते, उपप्राचार्य डॉ.ए.डी. आरसुळे यांच्या सह प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.
*गायकवाड परिवारा कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण*
पेठ पिपळगाव येथिल पत्रकार लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या परिवारासह महामानव बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी लक्ष्मण गायकवाड, छायाताई गायकवाड, विश्वदिप गायकवाड, सानिदया यांच्या सह कुटूब उपस्थित होते


