परभणी (प्रतिनिधी) जुन्या पिढीतील तथा परभणी जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर श्रीमती सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांच रविवारी रात्री वसमत रस्त्यावरील मंत्री कॉम्प्लेक्स मधील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 96 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
येथील पद्मराज एनर्जी इंडिया लिमिटेड प्रकल्पाचे संचालक संजय मंत्री यांच्या त्या मातोश्री होत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
Monday, February 9
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


