पालम (प्रतिनिधी) दि 21 रोजी गहिनीनाथ उर्फ गैबीसाहेब यात्रा कमिटीची मिटिंग संपन्न झाली यावेळी अण्णासाहेब नारायणराव किरडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व गावाकरी यांच्या सर्वानुमते यात्रा कमिटी अध्यक्ष म्हणून भागवत राजेभाऊ किरडे यांनी निवड करण्यात आली.
यावेळी निवडण्यात आलेली इतर कार्यकारिणी त उपाध्यक्ष साहेब गोविंदराव नखाते सचिव अंगद उत्तमराव किरडे कोश्याधाक्ष राजेश सुभाषराव किरडे व सदस्य पदी ऋषिकेश चव्हाण. पंडित पवार.अहमद खान पठाण शारुख शेख.पांडुरंग नखाते. वैजेनाथ इंदोरे राजेभाऊ किरडे कृष्णा गव्हाणे हनुमान गव्हाणे शिवाजी दिवसें गंगाधर मस्के नवनाथ भोंगळे संतोष पैके मारोती सुरणार मारोती तूरणर रुस्तुम पिंजारी त्रिंबक किरडे इसाक कुरेशी तर मार्गदर्शक मनून तातेराव किरडे विनोद किरडे ( तंटामुक्ती अध्यक्ष ) माणिकराव किरडेदत्तराव राठोड मुगाजी किरडे चक्रधर किरडे भारत किरडे माणिकराव केंद्रे व सर्व गावकरी उपस्थित होते


