परभणी (प्रतिनिधी) २६ डिसंबर १९२५ रोजी कानपूर उत्तर्रदेश येथे स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्यागाची, बलिदानाची व अविरत संघर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष २६ डिसेंबर २०२४ रोजी ९९ वबें पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शताब्दी वर्षात संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कमिटी च्या वतीने गुरुवार दि.२६ रोजी दुपारी १२:०० ‘वाजता पक्ष सभासद, त्यांचे कुटुंबीय, समाजवादी, आंबेडकर वादी, कामगार कर्मंचारी, शेतकरी, शेतमजूर. महिला,वियार्थी-युवक,सांस्कृतिक-साहित्थिक चळवळीतील कार्यकर्त्याचा, पत्रकाराचा, सहानुभूतीदारांचा व धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्याचा स्नेह मेळावा शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
या निमितानेपुरोगामी विचाराचेव अंधश्र्दा निर्ुलन समितीचेजेह कर्यंकतें, प्रा.सुनिल मोडक सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच कॉ.राजन क्षीरसागर, राष्ट्रीय कमिटी सदस्य, हेही उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व निमंत्रितांनी वेळेवर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कॉ.ऑंड.माथुरी क्षीरसागर (जिल्हा सचिव भा.क.प.). कॉ.शेख अन्दुल शेख मोहम्मद, कॉ.ओमकार पवार,कॉ.शिबाजी कदम, कॉ.लक्मण काळे,कॉ.संदिप सोळंके,कॉ.आसाराम बुधवंत,कॉ.सय्यद अझहर, कॉ.प्रसाद गोरे,कॉ.मितेश सुक्रे,कॉ.सुंजा लिपणे ब अन्य सर्ब जिल्हा कमिटी सदस्य यांनी केले आहे.
हा सोहळा 26 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय विणु मिनींग समोर .वःना.म:कृ.वि रोड परभणी येथे संपन्न होणार आहे.


